S M L
  • 'हिरॉईन'शी बातचीत

    Published On: Sep 1, 2012 03:32 PM IST | Updated On: Sep 1, 2012 03:32 PM IST

    01 सप्टेंबरयेत्या 21 सप्टेंबरला रिलीज होणार्‍या हिरॉईन या सिनेमाचे सध्या जोरदार प्रमोशन होताना दिसतंय. मधुर भांडारकर दिग्दर्शित या सिनेमातील 'हिरॉईन' करीना सगळ्यांचच लक्ष वेधून घेतेय. या सिनेमाविषयी खास मधुर आणि करिनाशी खास बातचीत केलीये आमची रिपोर्टर मनाली पवारनं...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close