S M L
  • मेरी कोम रॅम्पवॉकवर

    Published On: Sep 4, 2012 03:25 PM IST | Updated On: Sep 4, 2012 03:25 PM IST

    04 सप्टेंबरऑलिंपिकला ब्राँझ मेडल मिळवून भारताचा गौरव वाढवणार्‍या मेरी कोमने आता चक्क रँप वॉक केला आहे. शबाना आझमीच्या रिज्वान या एनजीओसाठी खास फॅशन शो आयोजित केला होता. यावेळी प्रियांका चोप्रा, इम्रान खान, सोनाक्षी सिन्हा, परिनिती चोप्रा, करण जोहर असे 27 सेलिब्रिटी उपस्थित होते.मनीष मल्होत्राच्या खास पोशाखांचा हा फॅशन शो होता. नीता अंबानीनं या शोचं उद्घाटन केलं. पण सगळा प्रकाशझोत होता तो मेरी कोमवर...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close