S M L
  • ड्रीमलायनर एअर इंडियाच्या ताफ्यात

    Published On: Sep 8, 2012 04:27 PM IST | Updated On: Sep 8, 2012 04:27 PM IST

    08 सप्टेंबरएअर इंडियाच्या ताफ्यात अखेर बोईंग 787 ड्रीमलायनर दाखल झालं आहे. जवळपास चार वर्षांच्या विलंबानंतर आज ड्रीमलायनर विमान दिल्लीच्या आंतराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close