S M L
  • दुष्काळावर देखावा

    Published On: Sep 15, 2012 08:24 AM IST | Updated On: Sep 15, 2012 08:24 AM IST

    15 सप्टेंबरऔरंगाबाद शहरामध्ये सद्यस्थितीवर आधारित देखाव्यांसाठी मंडळांनी पुढाकार घेतला आहे. मराठवाडयात सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. हीच थिम घेऊन यादगार गणेश मंडळ भव्यदिव्य देखावा तयार करतं आहे. याबद्दल सांगतोय आमचा करस्पॉडंट माधव सावरगावे...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close