S M L
  • भाज्या आणि फळांतून साकारली गणेशमूर्ती

    Published On: Sep 17, 2012 01:02 PM IST | Updated On: Sep 17, 2012 01:02 PM IST

    17 सप्टेंबरदिवसेंदिवस महागाई वाढतेय..फळं आणि भाज्या महाग होत आहे. यासाठी गणरायाकडे साकडं घालण्यासाठी ठाण्यातल्या ज्ञानसाधना महाविद्यालयात भाज्यांचा आणि फळांचा गणराज साकारला आहे. मुलांचा लाडका बाप्पा म्हणजे गणपती... आणि याच लाडक्या बाप्पाकडे पाहून लहान मुलांनी फळ आणि पालेभाज्या खाव्यात यासाठी ज्ञानसाधना विद्यालयात या अनोख्या गणपतीची प्रतिष्ठापना केला जाणार आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close