S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • अकोला महापालिकेत युतीच्या नगरसेवकांचा राडा
  • अकोला महापालिकेत युतीच्या नगरसेवकांचा राडा

    Published On: Sep 17, 2012 04:31 PM IST | Updated On: Sep 17, 2012 04:31 PM IST

    17 सप्टेंबरअकोला महापालिकेत शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी आज तोडफोड केली. वाहन घोटाळ्यावरून नगरसेवक आक्रमक झाले. वाहनं वापरण्यात येत नसताना वाहनाची बिलं काढून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालंय. या घोटाळ्यातल्या दोषींवर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी करत सेना, भाजपच्या नगरसेवकांनी गदारोळ घातला. विरोधक आणि सत्ताधारी नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यांनी आयुक्तांना घेरावही घातला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close