S M L
  • बांबूपासून 12 फूट उंच गणेशमूर्ती

    Published On: Sep 18, 2012 08:23 AM IST | Updated On: Sep 18, 2012 08:23 AM IST

    18 सप्टेंबरऔरंगाबादमध्ये शिवसेना गणेशोत्सव मंडळ गेल्या 15 वर्षांपासून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करतात. या मंडळानं यंदा बांबूपासून 12 फूट उंच गणेशमूर्ती साकारलीय. 40 ते 50 बांबूपासून ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. गेल्या आठ दहा दिवसांपासून त्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close