S M L
  • बाप्पाचं मोबाईल ऍप

    Published On: Sep 18, 2012 08:29 AM IST | Updated On: Sep 18, 2012 08:29 AM IST

    18 सप्टेंबरगणपती बाप्पाची पूजा आता थेट मोबाईलच्या मदतीनंही करता येऊ शकते. पुण्यातल्या प्रसाद शिरगावकरांनी गणपती पूजेचं मोबाईल ऍप डेव्हलप केलं आहे. त्याविषयीच त्यांच्याशी बातचित केलीये आमची रिपोर्टर प्राची कुलकर्णी हिनं...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close