S M L
  • अण्णांचा निर्णय निराशाजनक -केजरीवाल

    Published On: Sep 20, 2012 12:56 PM IST | Updated On: Sep 20, 2012 12:56 PM IST

    20 सप्टेंबरअण्णांचा आम्हाला खूप आदर आहे. ते आमचे गुरु आहे आणि कायम राहतील पण काल त्यांनी घेतलेला निर्णय आमच्या साठी दुखदायक होता.निराशाजनक असल्याची कबुली अरविंद केजरीवाल यांनी दिली. पण आपण राजकीय पक्ष काढण्यावर ठाम असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close