S M L
  • दीड दिवसाच्या गणेशाला निरोप

    Published On: Sep 20, 2012 03:03 PM IST | Updated On: Sep 20, 2012 03:03 PM IST

    20 सप्टेंबरआज दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन केलं जातंय. कोकणातही दीड दिवसांच्या गणपतींचं मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आलं. मुंबईहून खास गणपतीसाठी येणारे चाकरमानी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत होते. कोकणच्या छोट्या पण सुबक मुतीर्ंचं विसर्जन आज अनेक ठिकाणी झालं आता पाच दिवसांचे गणपती असणार्‍या गणेश भक्तांना आता प्रतिक्षा आहे ती गौरीची...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close