S M L
  • गौरींचं आगमन

    Published On: Sep 21, 2012 08:42 AM IST | Updated On: Sep 21, 2012 08:42 AM IST

    21 सप्टेंबरगणपती बाप्पांचं आगमन झालं की लगेच वेध लागतात ते गौरीच्या आगमनाचे..आज गौरीचं तीन दिवसांसाठी आगमन झालं आहे. गणपतीसारखीच आरास गौरीसाठीही घराघरांत केली जाते. गौरीच्या रुपानं लेकी माहेरी येतात अशी धारणा असते. आज गौरींचं आगमन होतं, दुसर्‍या दिवशी त्या मिष्ठान्न भोजन घेतात आणि तिसर्‍या दिवशी त्या पुन्हा जायला निघतात अशी श्रद्धा आहे. गौरी ही लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close