S M L
  • हेमा मालिनींचा महालक्ष्मी बॅले

    Published On: Sep 22, 2012 05:18 PM IST | Updated On: Sep 22, 2012 05:18 PM IST

    22 सप्टेंबरपुणे फेस्टिव्हल आणि हेमा मालिनी हे आता एक समीकरणचं झालंय. दरवर्षी प्रेक्षकांना हेमा मालिनी कुठला बॅले सादर करणार याची उत्सुकता असते. याचं कारण म्हणजे पुणे फेस्टिव्हलसाठी हेमा मालिनी एक खास नवा बॅले घेऊन प्रेक्षकांसमोर येत असते. यावर्षी हेमा मालिनींनी महालक्ष्मी बॅले सादर केला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close