S M L
  • आम्ही काँग्रेससोबतच राहणार -पटेल

    Published On: Sep 25, 2012 02:47 PM IST | Updated On: Sep 25, 2012 02:47 PM IST

    25 सप्टेंबरजलसिंचन प्रकल्पात घोटाळा झाला अमूक झालं, तमूक झालं असे बिनबुडाचे आरोप आमच्यावर केले गेले आहे. याचे कोणतेही पुरावे विरोधकांकडे नाही. आम्ही आजही काँग्रेससोबत आहोत असं स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी केलं. तसेच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी,आमदारांनी,खासदारांनी राजीनामा देण्याच्या भानगडीत पडू नये असं आवाहनही केलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close