S M L
  • अजित पवारांची ही नौटंकी - उध्दव ठाकरे

    Published On: Sep 25, 2012 03:38 PM IST | Updated On: Sep 25, 2012 03:38 PM IST

    25 सप्टेंबरअजित पवारांचा राजीनामा म्हणजे दबावतंत्राचा भाग आहे, आम्ही भ्रष्टाचार करायचा, घोटाळे करायचे आणि राजीनामा देणंही त्यांची धमकी आहे मुख्यमंत्र्यांनी दबावाला बळी न पडता राजीनामा स्वीकारावा, असं शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close