S M L
  • आम्ही राष्ट्रवादीसोबतच राहणार -अपक्ष

    Published On: Sep 28, 2012 01:36 PM IST | Updated On: Sep 28, 2012 01:36 PM IST

    28 सप्टेंबरअजित पवारांनी राजीनाम्याचा निर्णय घेताना फक्त शरद पवारांशी चर्चा केली होती त्यांनी इतर कोणत्याही नेत्यांशी चर्चा केली नव्हती पण आज त्यांनी बैठकीत सर्वसमोर याचा खुलासा केला आणि दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीतच राहणार आहोत असा खुलासा अपक्ष आमदार दिलीप सोपल यांनी केला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close