S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही -भुजबळ
  • माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही -भुजबळ

    Published On: Sep 28, 2012 01:43 PM IST | Updated On: Sep 28, 2012 01:43 PM IST

    28 सप्टेंबरदिल्लीतील नव्या महाराष्ट्र सदनात घोटाळा झाला आहे का हे अगोदर शोधून काढा आणि तो कोणी केला तेही शोधून काढा मग त्यांच्यानंतर काय करायचं ते पाहु त्यामुळे अजित पवारांनी राजीनामा दिला असला तरी माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही असं ठाम मत छगन भूजबळ यांनी व्यक्त केलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close