S M L
  • बाप्पा निघाले गावाला

    Published On: Sep 29, 2012 09:25 AM IST | Updated On: Sep 29, 2012 09:25 AM IST

    29 सप्टेंबरराज्यभरात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात झाली आहे. मुंबई , पुण्यासह राज्यभरात गणेशभक्तांचा उत्साहाला भरतं आलंय. मुंबईत गणेश गल्लीचा राजा, लालबागच्या राज्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर गणेशभक्त सहभागी झाले आहे. पुण्यात ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक सुरु झाली असून नागपूर,औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिकमध्यही विसर्जन मिरवणूक सुरु झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close