S M L
  • मानाच्या केसरीवाडा गणपतीचं विसर्जन

    Published On: Sep 29, 2012 01:54 PM IST | Updated On: Sep 29, 2012 01:54 PM IST

    29 सप्टेंबरपुण्यातल्या गणपतीच्या मिरवणुकीला पुण्यातल्या मंडईतून सुरवात होते. ग्रामदैवत असणार्‍या कसबा गणपती पालखीमध्ये पारंपरिक पद्धतीनं विराजमान होतो. त्यानंतर लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यासमोर आरती होऊन मिरवणुकीला सुरवात होते. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच मानाचा पाचवा गणपती असणारा केसरीवाड्यातला गणपती मुख्य मिरवणूक मार्गानं जाणार आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close