S M L
  • विसर्जनात अमृता आणि तेजस्विनीची हजेरी

    Published On: Sep 29, 2012 02:11 PM IST | Updated On: Sep 29, 2012 02:11 PM IST

    29 सप्टेंबरपुण्यात मानाचा गणपती असलेल्या तांबडी जोगेश्वरी गणपतीची विसर्जन मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत सेलिब्रिटीही सहभागी झाले होते. अभिनेत्री अमृता खानविलकर आणि तेजस्विनी पंडीत सहभागी झाल्यात. त्यांच्याशी बातचीत केलीय आमची रिपोर्टर प्राची कुलकर्णीनं...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close