S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आनंदच -सुप्रिया सुळे
  • अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आनंदच -सुप्रिया सुळे

    Published On: Oct 2, 2012 11:04 AM IST | Updated On: Oct 2, 2012 11:04 AM IST

    02 ऑक्टोबरअजित पवार राज्याचे मुख्यमंत्री झाले तर आपल्याला आनंदच होईल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिलीय. सध्या राज्यभरात युवती मेळावे घेताहेत. नाशिक , सातार्‍यानंतर आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी युवती मेळावा झाला. या मेळाव्याला अजित पवार उपस्थित होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close