S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • उद्धव ठाकरेंना जलसंपदा खाते कुठे असते हे माहित आहे का ? -तटकरे
  • उद्धव ठाकरेंना जलसंपदा खाते कुठे असते हे माहित आहे का ? -तटकरे

    Published On: Oct 4, 2012 10:46 AM IST | Updated On: Oct 4, 2012 10:46 AM IST

    04 ऑक्टोबरमंत्रालयात कुठे आग लागली, जलसंपदा खाते कुठे आहे, सिंचन विभाग कुठे आहे हे सर्वांना माहित आहे विरोधक आरोप करतच राहतात असं प्रतिउत्तर सुनिल तटकरे यांनी उध्दव ठाकरेंना दिलं. उद्धव ठाकरेंनी काल अजित पवारांवर केलेल्या आरोपांना, सुनील तटकरेंनी उत्तर दिलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close