S M L
  • काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार नाहीच -मुंडे

    Published On: Oct 16, 2012 04:11 PM IST | Updated On: Oct 16, 2012 04:11 PM IST

    16 ऑक्टोबरभविष्यात काँग्रेसमध्ये जाण्याचा कुठलाही विचार नाही आणि पवार विरुद्ध मुंडे असा संघर्षही रंगणार नाही असं भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्पष्ट केलं मुंडे यांनी आयबीएन लोकमतशी खास बातचीत केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close