S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • शाहीदने दिल्या 'सैफिना'ला लग्नाच्या शुभेच्छा
  • शाहीदने दिल्या 'सैफिना'ला लग्नाच्या शुभेच्छा

    Published On: Oct 16, 2012 09:29 AM IST | Updated On: Oct 16, 2012 09:29 AM IST

    16 ऑक्टोबरलग्नाचा निर्णय हा कोणत्याही परिवारासाठी खूप महत्वाचा असतो असं सांगत शाहीद कपूरने करिनाला 'हॅपी मॅरीड लाईफ'च्या शुभेच्छा दिल्या. करिना आणि शाहीदच्या प्रेमप्रकरणाला तीन वर्षापूर्वी फुलस्टॉप लागला होता. या दोघांच्या जोडीने एकापाठोपाठ दोन हीट सिनेमे दिले होते. जोडी तुटल्यानंतर अनेक चर्चांना उतू आले होते. बॉलिवूडमध्ये तर हे नेहमीच असतं. पण ब्रेकअप झाल्यानंतर शाहीद-करिना पुन्हा एकदा पडद्यावर दिसली ती 'जब वी मेट' सिनेमातून.. आणि टीकाकारांना तोंड बंद केली. असो आज 'सैफिना' लग्नाच्या बेडीत अडकले असून त्यांना शुभेच्छा.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close