S M L
  • भाजप गडकरींच्या पाठीशी -सुषमा स्वराज

    Published On: Oct 17, 2012 03:36 PM IST | Updated On: Oct 17, 2012 03:36 PM IST

    17 ऑक्टोबरकेजरीवाल म्हणे गौप्यस्फोट करणार पण त्यांनी तर साधा फटकाही फोडला नाही. त्यांनी केले आरोप पूर्णपणे चुकीचे आहे. भाजप पुर्णपणे नितीन गडकरी यांच्या पाठीशी आहे असं स्पष्टीकरण सुषमा स्वराज यांनी केलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close