S M L
  • आरोप करणं सोपं - संजय राऊत

    Published On: Oct 17, 2012 03:58 PM IST | Updated On: Oct 17, 2012 03:58 PM IST

    17 ऑक्टोबरकोणावरही आरोप करणं सोपं असतं पण त्या तथ्य आहे का हे ही पाहवा लागतं. जर आरोपात तथ्य असेल तर खुद्द भाजपच चौकशीची अपेक्षा करेल पण नुसते आरोप करण्यात काय अर्थ ? अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close