S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • केजरीवालांना जेलमध्ये टाका -लालू प्रसाद यादव
  • केजरीवालांना जेलमध्ये टाका -लालू प्रसाद यादव

    Published On: Oct 17, 2012 04:05 PM IST | Updated On: Oct 17, 2012 04:05 PM IST

    17 ऑक्टोबरकोणीही उठतं आणि कोणत्याही नेत्यावर नको ते आरोप करतो हे चांगलं नाही. हे थांबलं पाहिजे. अरविंद केजरीवाल यांच्यावर खटला दाखल करून त्याना जेलमध्ये टाकलं पाहिजे अशी प्रतिक्रिया आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close