S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • गडकरींच्या आरोपांवर केजरीवालांची ठाम भूमिका
  • गडकरींच्या आरोपांवर केजरीवालांची ठाम भूमिका

    Published On: Oct 18, 2012 01:04 PM IST | Updated On: Oct 18, 2012 01:04 PM IST

    18 ऑक्टोबरभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी अरविंद केजरीवाल यांचे आरोप फेटाळून लावले आहे. पण गडकरींचे सर्व दावे केजरीवाल यांनी फेटाळले आहेत. महाराष्ट्र सरकारनं सामाजिक कार्यासाठी नव्हे तर नितीन गडकरी यांनाच जमीन दिली या आरोपावर आपण ठाम असल्याचं त्यांनी सांगितलंय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close