S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • माझे पती कालपासून घरी परतले नाहीत -घाडगेंच्या पत्नी
  • माझे पती कालपासून घरी परतले नाहीत -घाडगेंच्या पत्नी

    Published On: Oct 18, 2012 01:38 PM IST | Updated On: Oct 18, 2012 01:38 PM IST

    18 ऑक्टोबरमाझे पती मंगळवारी सकाळी घरातून बाहेर पडले पण अजून ते घरी आले नाही त्यामुळे काळजी लागली आहे. माझे लहान-लहान मुले आहे. त्यामुळे आम्ही कोणाकडे जाणार अशी व्यथा बेपत्ता झालेले गजानन घाडगे यांच्या पत्नी दुर्गा घाडगे यांनी आयबीएन नेटवर्ककडे मांडलीय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close