S M L
  • औरंगाबादमध्ये पेट्रोल टँकरला भीषण आग

    Published On: Oct 18, 2012 02:30 PM IST | Updated On: Oct 18, 2012 02:30 PM IST

    18 ऑक्टोबरऔरंगाबादमध्ये रहदारी असलेल्या जुना मोंढा परिसरात आज एका पेट्रोल टँकरला भीषण आग लागली. या आगीत आसपासची सहा वाहनं जळून खाक झाली. यात एका सफारी गाडीसह पाच दुचाकी वाहनांचा यात समावेश आहे. पेट्रोल टँकरमधून पेट्रोल उतरवत असताना अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यानं मोठा अनर्थ टळला. सुदैर्वाने यात कोणतीही जीवतहानी झाली नाही.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close