S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • केजरीवालांच्या पक्षाला टीव्ही हे चिन्ह द्या -अजित पवार
  • केजरीवालांच्या पक्षाला टीव्ही हे चिन्ह द्या -अजित पवार

    Published On: Oct 19, 2012 05:13 PM IST | Updated On: Oct 19, 2012 05:13 PM IST

    19 ऑक्टोबरनितीन गडकरींच्या फाईलवर चार दिवसांत सही केली, यात काय चुकलं असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. फाईल पेंडिंग ठेवल्या तरी ओरड होते. आणि लवकर निकाली काढल्या तरी ओरड होते. आपण ताम्रपट घेऊन आलेलो नाही. त्यामुळे कामं लवकर करतो, असा टोला अजितदादांनी लगावला जो नवा पक्ष आलाय त्याला टीव्ही हे चिन्ह द्या कारण त्यांना सारखं टीव्ही वर दाखवले जातं असा टोलाही त्यांनी केजरीवाल यांना लगावला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close