S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास अभिमान -सुप्रिया सुळे
  • अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास अभिमान -सुप्रिया सुळे

    Published On: Oct 23, 2012 05:17 PM IST | Updated On: Oct 23, 2012 05:17 PM IST

    23 ऑक्टोबरराष्ट्रवादी काँग्रेसही सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या वादात अडकलीय. या सर्वांवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आयबीएन लोकमतला खास मुलाखत दिली. लवासामध्ये आमचे शेअर्स होते पण आमच्यावर झालेल्या आरोपांनतर आम्ही सर्व शेअर्स विकले, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. तसंच अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर मला अभिमान वाटेल असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close