S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • नव्या वर्षात विरोधकांवर तोफ डागणार -राज ठाकरे
  • नव्या वर्षात विरोधकांवर तोफ डागणार -राज ठाकरे

    Published On: Oct 24, 2012 11:45 AM IST | Updated On: Oct 24, 2012 11:45 AM IST

    24 ऑक्टोबरगेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अखेर मौन सोडलंय. हे वर्ष संपेपर्यंत आपण शांत राहणार असल्याचं राज यांनी म्हटलं आहे. पुढच्या वर्षीपासून सगळ्यांना फाडायला सुरवात करणार असल्याचही राज ठाकरे म्हणालेत. मनसेच्या बँकिंग युनियच्या कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी राज ठाकरे बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close