S M L
  • झुरळांसारखी सवय झालीय सर्वांना -राज ठाकरे

    Published On: Oct 25, 2012 11:53 AM IST | Updated On: Oct 25, 2012 11:53 AM IST

    25 ऑक्टोबरबेगॉनची जशी झुरळांना सवय झाली आहे ना तशी बहुदा आपल्या संगळ्यांना झाली असवी कारण आपणं सगळेजण या भ्रष्टाचाराला अगदी सहज सामोरं जातो आणि पचवून टाकतो. राग व्यक्त होतो पण चार भींतीत. नुसतं राग व्यक्त करुन काय फायदा लोकांनी आता समोर आलं पाहिजे, लोकांनी उठणं गरजेचं आहे असं मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. ते आज मुंबईत एका म्युझिक सीडीच्या उद्घाटनाच्या वेळी बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close