S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • गडकरींच्या 'पूर्ती'त आणखी एका कंपनीचा खोटा पत्ता
  • गडकरींच्या 'पूर्ती'त आणखी एका कंपनीचा खोटा पत्ता

    Published On: Oct 27, 2012 04:06 PM IST | Updated On: Oct 27, 2012 04:06 PM IST

    27 ऑक्टोबरभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींच्या पूर्ती समूहातल्या गैरव्यवहाराचा आणखी एक पुरावा समोर आला आहे. नितीन गडकरींच्या वैणगंगा शुगर ऍन्ड पॉवरमध्ये गुंतवणूक करणार्‍या कंपनीनं नेरूळमधला पत्ता दाखवला. तो पत्ता खोटा असल्याचं आता समोर आलंय. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनीही हाच पत्ता व्यवसायासाठी वापरला होता असा आरोप करण्यात आला होता.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close