S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • माणिकरावांमध्ये हिंमत असेल तर समोर येऊन बोलावं -गडकरी
  • माणिकरावांमध्ये हिंमत असेल तर समोर येऊन बोलावं -गडकरी

    Published On: Oct 29, 2012 11:23 AM IST | Updated On: Oct 29, 2012 11:23 AM IST

    29 ऑक्टोबरभ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलेल्या नितीन गडकरींनी आज काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. हा माझं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप गडकरींनी केला आहे. ज्यांनी माझी बदनामी केली, त्यांना कोर्टात खेचणार असल्याचा इशारा गडकरींनी दिला. माणिकरावांची हिंमत असेल, तर समोर येऊन बोलावं असं आव्हानही गडकरींनी दिलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close