S M L
  • बिग बॉसमध्ये सलमान-प्रितीची धमाल

    Published On: Oct 29, 2012 11:29 AM IST | Updated On: Oct 29, 2012 11:29 AM IST

    29 ऑक्टोबरबिग बॉसच्या सेटवर अभिनेता सलमान खानसोबत अभिनेत्री प्रिती झिंटा आली होती. प्रितीचा 'इश्क इन पॅरिस' सिनेमा या आठवड्यात रिलीज होतोय. यावेळी सलमान आणि प्रितीची ही परफॉर्मन्स..

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close