S M L
  • उद्या 'बाँड' येतोय भारतात

    Published On: Nov 1, 2012 04:55 PM IST | Updated On: Nov 1, 2012 04:55 PM IST

    01 नोव्हेंबरबहुचर्चित बाँडपटांपैकी एक स्कायफॉल उद्या रिलीज होतेय. डॅनियल क्रेगची मुख्य भूमिका असलेला हा जेम्स बाँड सिरीजमधला 23वा सिनेमा.. अमेरिकेत रिलीज होण्याआधी तो भारतात रिलीज होतोय. युरोपमध्ये हा सिनेमा रिलीज झालाय आणि वीकेण्डचं ओपनिंग 20.1 मिलियन पाऊंडस् झालंय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close