S M L
  • शाहरुखनं मानले चाहत्यांचे आभार

    Published On: Nov 2, 2012 02:28 PM IST | Updated On: Nov 2, 2012 02:28 PM IST

    02 नोव्हेंबरकिंग खान शाहरुख याचा आज वाढदिवस...शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या मन्नत बंगल्याबाहेर रात्रीपासूनच चाहत्यांनी गर्दी केलीय. तसंच बॉलिवूडकरांनी शुभेच्छा दिल्या. मी नेहमीच माझ्या घरी वाढदिवस साजरा करत असतो. मी सर्व चाहत्यांचे, पत्रकारांचे सहकलाकारांचे आभार मानतो आपले प्रेम असेच असू द्या अशा शब्दात शाहरुखने आभार मानले.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close