S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • पवार भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी घालतात -पंडागळे
  • पवार भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी घालतात -पंडागळे

    Published On: Nov 6, 2012 04:02 PM IST | Updated On: Nov 6, 2012 04:02 PM IST

    06 नोव्हेंबरराष्ट्रवादीचे आमदार राम पंडागळे यांनी पक्षालाच घरचा अहेर दिला आहे. त्यांनी थेट पक्ष नेतृत्त्वावरच हल्ला चढवला. अजित पवारांनी भाजप अध्यक्ष नितीन गडकरींना जमीन दिल्याचा त्यांनी आरोप केला. तसंच त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावरही आरोप केलाय. शरद पवार हे भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी घालताहेत, असं पंडागळे यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close