S M L
  • ओबामा यांच्या विजयाचा मुंबईत जल्लोष

    Published On: Nov 7, 2012 11:11 AM IST | Updated On: Nov 7, 2012 11:11 AM IST

    07 नोव्हेंबरबराक ओबामा यांची अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदी दुसर्‍यांदा निवड झाली आणि एकच जल्लोष सुरु झाला. अमेरिकेतल्या विजयाचा जयघोष मुंबईतही गुंजला. कामानिमित्त भारतात असलेल्या अमेरिकन नागरिकांनी शहरातील एका हॉटेलमध्ये येऊन पहाटेपासून निवडणुकीच्या निकाल पाहत होते. विजयानंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत जल्लोष केला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close