S M L
  • राज्यात आता दारुबंदी करावी -अभय बंग

    Published On: Nov 7, 2012 05:16 PM IST | Updated On: Nov 7, 2012 05:16 PM IST

    07 नोव्हेंबरमहाराष्ट्र हे मद्यराष्ट्र झालंय आणि त्याचं सत्तापीठ बारामती आहे असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यानी केलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाला होता. आता राज्यात गुटखाबंदीप्रमाणं दारुबंदीही करावी असं आवाहन अभय बंग यांनी केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close