S M L
  • 'मातोश्री'बाहेर शिवसैनिकांची गर्दी

    Published On: Nov 15, 2012 10:23 AM IST | Updated On: Nov 15, 2012 10:23 AM IST

    15 नोव्हेंबरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गंभीर असल्याची बातमी कळताच बुधवारी रात्री शिवसैनिकांनी मातोश्रीकडे धाव घेतली होती. अजूनही मातोश्रीबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येनं हजर आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close