S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • बाळासाहेबांसाठी भोपाळमध्ये महामृत्युंजय यज्ञ
  • बाळासाहेबांसाठी भोपाळमध्ये महामृत्युंजय यज्ञ

    Published On: Nov 15, 2012 10:17 AM IST | Updated On: Nov 15, 2012 10:17 AM IST

    15 नोव्हेंबरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती लवकर सुधारावी म्हणून भोपाळमध्ये यज्ञ करण्यात येतोय. बाळासाहेबांच्या तब्येतीला आराम पडावा आणि या आजारातून बाहेर पडावं म्हणून हा यज्ञ करण्यात येतोय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close