S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • बाबासाहेबांनी घेतली शिवसेनाप्रमुखांची भेट
  • बाबासाहेबांनी घेतली शिवसेनाप्रमुखांची भेट

    Published On: Nov 15, 2012 03:21 PM IST | Updated On: Nov 15, 2012 03:21 PM IST

    15 नोव्हेंबरशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. बाळासाहेबांच्या प्रकृतीची बातमी ऐकल्यानंतर त्यांनी दुपारीचं पुण्याहून मुंबईसाठी निघाले होते. बाळासाहेब उपचाराला प्रतिसाद देत असल्याचं बाबासाहेब पुरंदरेंनी सांगितलं आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close