S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • मी दुवा करतो, साहेब लवकर बरे व्हावेत -मियाँदाद
  • मी दुवा करतो, साहेब लवकर बरे व्हावेत -मियाँदाद

    Published On: Nov 16, 2012 10:48 AM IST | Updated On: Nov 16, 2012 10:48 AM IST

    16 नोव्हेंबरपाकिस्तानचे क्रिकेटर जावेद मियाँदाद यांनी बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती बरी व्हावी म्हणून सदिच्छा व्यक्त केल्या आहे. त्यांची प्रकृती बरी व्हावी म्हणून आपण अल्लाकडे दुवा मागितली असल्याचं मियाँदाद म्हणाले आहे. जावेद मियाँदाद यांनी आयबीएन लोकमतशी बातचीत केली. बाळासाहेबांचे क्रिकेटप्रेम सर्वश्रुत आहे. मग तो वानखेडे मैदानासाठी पुढाकार असो वा क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन असो अशा अनेक बाबीत बाळासाहेबांनी पुढाकार घेतला आहे. काही वर्षांपुर्वी पाकिस्तानचे क्रिकेटर मियाँदाद यांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली होती.संबंधित बातम्या बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा -सुभाष देसाई (व्हिडिओ) बाळासाहेबांची प्रकृती स्थिर -संजय राऊत बाळासाहेबांवर उपचार सुरू आहेत, शांतता-संयम बाळगा -उद्धव ठाकरे (व्हिडिओ) काळजी बाळासाहेबांची ! (व्हिडिओ) बाबासाहेबांनी घेतली शिवसेनाप्रमुखांची भेट (व्हिडिओ) 'बाळासाहेब हे योद्धा - अमिताभ बच्चन बाळासाहेबांच्या प्रकृतीची चिंता वाटते -लतादीदी(व्हिडिओ) सलमान खान 'मातोश्री'वर(व्हिडिओ) बाळासाहेबांच्या प्रकृतीसाठी मनसे कार्यकर्त्यांचं बाप्पाला साकडं(व्हिडिओ) 'मातोश्री'बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त (व्हिडिओ) 'मातोश्री'बाहेर शिवसैनिकांची गर्दी (व्हिडिओ) मुंबईत शुकशुकाट ; दुकानं बंद (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close