S M L
  • बाळासाहेबांची प्रकृती स्थिर -आठवले

    Published On: Nov 16, 2012 10:55 AM IST | Updated On: Nov 16, 2012 10:55 AM IST

    16 नोव्हेंबरबाळासाहेबांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होतं आहे. मी रिपाइंच्या वतीने प्रार्थना करतो साहेब लवकरात लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा रिपाइंचे नेते रामदास आठवलेंनी व्यक्त केली. आठवले यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close