S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • ही खर्‍या अर्थाने शहिदांना श्रद्धांजली -गृहमंत्री
  • ही खर्‍या अर्थाने शहिदांना श्रद्धांजली -गृहमंत्री

    Published On: Nov 21, 2012 10:30 AM IST | Updated On: Nov 21, 2012 10:30 AM IST

    21 नोव्हेंबरअजमलच्या कसाबवर संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण करण्यात आली होती. त्याचा दयेचा राष्ट्रपतींनी फेटाळून लावला होता. 26/11 च्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तींना शहिदांना ही खर्‍या अर्थाने श्रद्धांजली आहे अशी प्रतिक्रिया गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close