S M L
  • कसाबला तुरुंगातच दफन केलं - मुख्यमंत्री

    Published On: Nov 21, 2012 10:33 AM IST | Updated On: Nov 21, 2012 10:33 AM IST

    21 नोव्हेंबरकसाबला दोन दिवसांअगोदरच त्याला येरवडा तुरुंगात हलवण्यात आलं होतं. न्यायालयाने त्याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं होतं. आज सकाळी त्याला फाशी देण्यात आली आणि त्याला तुरुंगातच दफन करण्यात आलं अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close