S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • ही शहिदांना खर्‍या अर्थाने श्रद्धांजली -एकनाथ ओंबळे
  • ही शहिदांना खर्‍या अर्थाने श्रद्धांजली -एकनाथ ओंबळे

    Published On: Nov 21, 2012 04:10 PM IST | Updated On: Nov 21, 2012 04:10 PM IST

    21 नोव्हेंबरमुंबईवर दहशतवादी हल्ला करणारा अजमल कसाब पोलिसांच्या हाती जिवंत सापडला तो पोलीस सब इन्स्पेक्टर तुकाराम ओंबळे यांच्यामुळे. कसाबला पकडण्यासाठी ते स्व:त शहीद झाले. आज कसाबला फाशी दिल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेतलंय आमचा करस्पॉडंट उदय जाधव याने...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close