S M L
  • कसाबसोबत सुरेश खोपडे यांचे ते 3 तास

    Published On: Nov 21, 2012 04:23 PM IST | Updated On: Nov 21, 2012 04:23 PM IST

    21 नोव्हेंबरकसाबला अटक झाल्यानंतर पुढच्या काही दिवसात त्याची वैयक्तिक चौकशी करण्याची जबाबदारी तत्कालीन पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी तब्बल 3 तास कसाबची चौकशी केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close